२७.८.२००७ नारळी पौर्णिमा
नारळी पौर्णिमा हा मुख्यता कोळ्यांचा सण. त्यामुळे हा सण समुद्र किनारपट्टी असणारया महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक राज्यांत मोठया धडाक्यात साजरा होतो. ह्या सणाला कोळी समुद्राला नारळ अर्पण करतात आणि भक्ती भावाने पूजा करतात. ह्या दिवसा नंतर खरया अर्थाने मासेमारीला सुरुवात होते. नारळाच्या गोड पदार्थांनी आणि नाच गाण्यांनी हा सण धडाक्यात साजरा होतो. ह्या विषयीची अधिक माहिती - http://www.maharashtratourism.net/festivals/narali-poornima.html, www.1upindia.com/states/maharashtra/festival.html , www.sanatan.org/en/festivals/hindu/naralipurnima.htm, www.swamisamarth.com/downloads/englishliterature/BabaMaharaj.pdf, en.wikipedia.org/wiki/Full_moon, www.konkanyatra.com/geninfo.html
_______________________________________________________
२८.८.२००७ राखी पौर्णिमा
राखी पौर्णिमा हा सण भारतात बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून मोठया उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा, दक्षिण भारतात अवनी अवीट्टम, उत्तरेत कजरी पौर्णिमा अश्या वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो.
इतिहासात चितौडची राणी कर्नावतीने हुमायू बादशाहाला पाठवलेली राखीची कथा अजरामर आहे. त्याआधीही राणी द्रौपदीने श्रीकृष्णाला बांधलेली साडीची चिंधी राखीचेच प्रतिक आहे. काळानुसार आता ह्या राख्या अनेक वेबसाईटवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी - www.nashik.com, www.raksha-bandhan.com/rakhi-purnima.html, rakhi.indiangiftsportal.com/when-is-rakhi.html , http://en.wikipedia.org/wiki/Raksha_bandhan, www.dgreetings.com/gifts-to-india/rakhi-gifts/avani-avittam.html , www.bangalinet.com/rakhi.htm, http://eshop.ahmedabad.com,
www.RakhisOnline.com,ExclusiveRakhiStore.Indiaplaza.in,
_______________________________________________________
२९.८.२००७ नारळाच्या पाककृती
राखी/नारळी पौर्णिमे निमित्त घराघरातून नारळी भात, करंज्या, वडया, पोळी, मोदक अश्या नारळाच्या परंपरागत पाककृती केल्या असतील. पण आजच्या युगात मात्र नारळाचा उपयोग सूप्स पासून डेझर्ट पर्यंत केला जातो. नेटवर महाराष्ट्रीयन तसेच परप्रांतीय पाककृती वाचायला मिळतात. अनेक साईट्सवर पाककृतीचे प्रमाण, कृती छायाचित्रा सकट दिलेल्या आहेत. काही साईट्सवर नावाजलेल्या 'शेफ'नी दिलेल्या नारळाच्या पाककृती सुध्दा आहेत. ह्या साईट्स बघून त्या पाककृतींचा जरुर आस्वाद घ्या - http://www.boloji.com/recipes/25.htm, www.indianchild.com/chutney_recipes.htm , www.astray.com/recipes/?search=coconut , www.recipezaar.com/recipes/coconut, www.indobase.com/recipes/category/coconut.php, www.recipezaar.com/22164,
http://www.deliaonline.com/recipes/fresh-coconut-layer-cake,1129,RC.html, http://coconut-recipes.blogspot.com/, http://www.indianfoodforever.com/chutney/coconut-chutney.html
_______________________________________________________
३०.८.२००७ कल्पवृक्ष
नारळाचे पाणी, ओल खोबर, सुक खोबरयाचा उपयोग आहारात केला जातो. शहाळ्याचे पाणी अशक्तपणा घालवण्यासाठी प्यायले जाते.
आहाराबरोबरच तेल, शॅंपू, काही औषधां मध्ये नातळाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर नारळ पुजेतही वापरला जातो. नारळाच्या इतर भागांचा जसे शेंडया, पानांचा उपयोगही केला जातो. खरया अर्थाने नारळ कल्पवृक्ष आहे. ह्या संबंधी रंजक माहिती नेटवर आहे - www.treelight.com/health/nutrition/CoconutOil.html , www.coconutboard.nic.in/shelpwdr.htm, http://www.plantcultures.org/plants/coconut_spiritual.html, www.plantcultures.org/plants/coconut_western_medicine.html , www.gomestic.com/Homemaking/20-More-Uses-for-Coconut.33804,www.coconut.com/museum/uses.html, www.fao.org/docrep/W7731E/w7731e04.htm , en.wikipedia.org/wiki/Coconut www.alkalizeforhealth.net/Lcoconutoil.htm,www.filipinasoul.com/the-uses-of-coconut-leaves
_______________________________________________________
३१.८.२००७ नारळाची लागवड
नारळाच्या वाढीकरीता समुद्र किनारयाची आवश्यक आहे. परंतु आता महाराष्ट्रातील इतर भागात आणि शहरातही नारळाची लागवड केली जाते. कोको आणि काळी मिरी नारळाचे अंतरपीक म्हणून घेतले जाते. कोकण आणि दक्षिण भारतातून तर नारळांची निर्यात केली जाते. नारळ हा शहाळ ते सुके खोबर ह्या कुठल्याही प्रकारात वापराला जाऊ शकतो. आतातर नारळाचे पाणी पावडर स्वरुपात साठवून ठेवण्याची प्रक्रियाही उपलब्ध आहे. शेतकरी मित्रांनो ह्या साईट्सच्या माहितीचा लाभ आवश्य घ्या - www.indialandmart.com, www.agriculture-industry-india.com/agricultural-commodities/coconut.html , www.cpcri.ernet.in/faqpht1.htm,
agricoop.nic.in/hort/hortrevo7.htm , www.ikisan.com/links/ap_coconutPlantation%20Management.shtml ,
http://india.gov.in/sectors/agriculture/plantation_crops.php, www.medicaltripsindia.com/coconutlagoon-kumarakom.html
_______________________________________________________
१.९.२००७ भाताची लागवड
फक्त भारतातच नव्हे तर जगातल्या बहुतांश लोकांचा आहार हा भात आहे. पावसाळ्य़ात डोलणारी भाताची हिरवीगार पाती आणि डोक्यावर इरल घेऊन काम करणारे शेतकरी.. ह्या दृष्याने डोळ्याचे पारणे फिटते. प्रदेश बदलतो तश्या भाताच्या अनेक जाती व प्रकार उपलब्ध आहेत. आता ब्राऊन राईसचे महत्त्व लोकांना पटल्यामुळे लोक कमी पॉलिशचा भात खाणं पसंत करतात. नेटवर भारतातच्या नाही तर जपान, चीन इत्यादी अनेक देशाच्या भात शेतीची माहिती उपलब्ध आहे -
encarta.msn.com/media_461538739_761557562_-1_1/Rice_Farming_India.html,
http://www.ricefarming.com/home/main.ihtml, http://en.wikipedia.org/wiki/Rice, www.galenfrysinger.com/rice_farming,_sri_lanka.htm, www.rga.org.au/rice/growingau.asp,
geographyfieldwork.com/RiceFarm.htm, en.wikipedia.org/wiki/Agriculture_in_India ,
www.unctad.org/infocomm/anglais/rice/crop.htm, www.agricultureb2b.com/issues/S13690/Rice-Farming/,
www.farmingsolutions.org/successtories/stories.asp?id=199, agriculture.exportersindia.com/
________________________________________
Tuesday, August 28, 2007
Subscribe to:
Comments (Atom)